Celebs and Gossip आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
Celebs and Gossip आयोजित
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
गट
1. खुला गट - राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
2. महाविद्यालयीन गट - राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
विभाग
1. मुंबई - पश्चिम
2. मुंबई - मध्य
3. ठाणे - पालघर
4. कोंकण
5. पुणे
6. औरंगाबाद
7. नाशिक
8. नागपूर
9. अमरावती
1. ही स्पर्धा टीव्ही वर प्रसारित होणार आहे.
2. नविन संहिता असणे आवश्यक.
3. सेंन्सॉर / नाट्यपरिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक.
4. कमीतकमी किंवा नेपथ्याचा वापर न करणे आवश्यक.
5. कलाकार हौशी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असणे आवश्यक
6. मुंबई विभाग वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधून फक्त 3 प्रवेशिका घेतल्या जातील.
7. प्राथमिक फेरीतून 1 कलाकृती द्वितीय फेरीसाठी निवडण्यात येईल.
8. द्वितीय फेरी विभागीय असेल.
9. अंतिम फेरीसाठी प्रत्येक विभागातून 1 कलाकृती निवडण्यात येईल.
10. अंतिम फेरीत फक्त 9 एकांकिका असतील.
11. द्वितीय फेरीसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक एकांकिकेला रू.5000/- इतका प्रवासभत्ता देण्यात येईल.
12. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक एकांकिकेला रू.10000/- इतका प्रवासभत्ता देण्यात येईल.
बक्षिस:
प्रथम पारितोषिक - रू.1 लाख
द्वितीय पारितोषिक - रू.50000/-
तृतीय पारितोषिक - रू. 35000/-
या व्यतिरिक्त दिग्दर्शन, अभिनय, संगीत, प्रकाशयोजना अशा विभागांकरीता बक्षिसे.
प्रवेश प्रक्रिया सुरू.
प्रवेशशुल्क : रू.2000/-
प्रवेश प्रारंभ: 7 ऑक्टोबर 2021
प्रवेश समाप्ती: 15 ऑक्टोबर 2021
स्पर्धा दिनांक
प्राथमिक फेरी:
1 नोव्हेंबर 2021 - 10 नोव्हेंबर 2021
सर्व फेऱ्या टीव्हीवर दाखविण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
Celebs and Gossip
WhatsApp: 8805170422
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा