तायक्वॉंदो खेळासाठी आणि खेळाडूंना आवश्यक ते भरीव सहकार्य करू,-उद्योजक किरण सामंत
तायक्वॉंदो खेळासाठी आणि खेळाडूंना आवश्यक ते भरीव सहकार्य करू, अशी ग्वाही उद्योजक किरण सामंत यांनी दिली. रत्नागिरी तालुका स्पोर्टस तायक्वॉंदो अकादमीच्या सहकार्याने एसआरके तायक्वॉंदो क्लब आयोजित क्योरोगी व पुमसे जिल्हा वरिष्ठ गट अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळाच्या सभागृहात स्पर्धा झाली. स्पर्धेतील सुवर्णपदक खेळाडू पालघर येेथे होणार्या राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या वेळी (कै.) अन्नपुर्णा प्रभू संगीत कला विद्यालयाचे अध्यक्ष अनंत आगाशे, तायक्वॉंदो संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, नगरसेवक राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, छोटू खामकर, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, रत्नागिरी तालुका अध्यक्ष राम कररा उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा