के सी जैन नगर मध्ये महेंद्रशेठ जैन यांनी स्थापन केलेल्या देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा
के सी जैन नगर मध्ये महेंद्रशेठ जैन यांनी स्थापन केलेल्या देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा
रत्नागिरी
के सी जैन नगर मध्ये महेंद्रशेठ जैन यांनी स्थापन केलेल्या देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे.
रत्नागिरीत के सी जैन नगर मध्ये खुप वर्षांपासून अंबा माता मंदिरात नवरात्र साजरा करण्याची परंपरा आहे.
के सी जैन नगर च्या उभारणीवेळी महेंद्र शेठ जैन यांनी हे मंदिर बांधले होते
महेंद्र जैन व कुटुंबिय यांचे श्रद्धास्थान रत्नागिरीत नवसाला पावणारे ठरत आहे
के. सी जैन नगर रहिवासी व शहरात खुप नागरिक चे हे श्रद्धास्थान आहे
देवीची महिमा तिची भरपूर लोकांना प्रचिती
सोबत श्री देव कालभैरव व श्री हनुमान पण विराजमान आहेत
नवरात्र चे नऊ दिवस खुप लोक आवर्जून अंबा माते चे दर्शन घेतात
तुम्ही सुद्धा दसऱ्याच्या आधी दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त करा
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा