मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या चर्चा जोर धरत आहेत. दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी जरी या शक्यता नाकारल्या असल्या तरी घडणाऱ्या घटनांमुळे या चर्चांना पुष्टी मिळतेय की काय, असं वाटू लागलं आहेकाही वेळापूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दोन नेते एकमेकांना भेटले की काही ना काही राजकीय चर्चा होतेच असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावा. मी वैयक्तिक कारणासाठी या भेटीला आलो होतो.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा