सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन, संशयितांना कोठडी




 सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन, संशयितांना कोठडी

सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन करणार्‍या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पवन उदयकुमार मिरकर (३०, जाकिमिर्‍या) व अमित शंकर खडसोडे (३८, रा. झारणी रोड, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. फिर्यादी महिला या मोटार घेवून निवळी वाटरपार्ककडे जात असताना संशयितांनी गाडीचा पाठलाग करून नाचणे रस्त्यावर गाडी अडवून सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन केले, या प्रकरणी महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयितांना सोमवारी (दि. ११) अटक केली. न्यायालयाने त्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org