एसटीतील २,६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली
एसटीतील २,६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एसटीतील २,६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रि या रखडली आहे. चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांचे प्रशिक्षण होऊनही अनेक जण अद्यापही एसटीत रुजू होऊ शकलेले नाहीत.
या पदाच्या उमेदवारांना सेवेत घेण्याचे महामंडळाकडून वारंवार आश्वासन दिले जात असून अनेकांनी विविध खासगी कंपन्यांमध्ये असलेली नोकरी सोडून एसटीतील या नोकरीसाठी प्रयत्न के ले. परंतु तीदेखील न मिळाल्याने या उमेदवारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा