चिपळूण तालुक्यात शिक्षक परिषदेकडून वह्या वाटप


 चिपळूण तालुक्यात शिक्षक परिषदेकडून वह्या वाटप


चिपळूण - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा परिवाराकडून पूरग्रस्त,दरडग्रस्त ,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना चिपळूण तालुक्यातील  आकले हायस्कूल ,तिवरे हायस्कूल,खडपोली हायस्कूल,अडरे हायस्कूल,सती हायस्कूल मध्ये वह्या वाटप करण्यात आले यावेळी  जिल्हाध्यक्ष एस एस पाटील,तालुका अध्यक्ष सोमनाथ सुरवसे,खेड तालुका सचिव व नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय बसवंत, तिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजू वाघमारे, आकले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. मिसाळ,तिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाघमारे , खडपोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. घोलप,अडरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बळवंत चोगले ,सती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.वारे आदि उपस्थित होते.




टिप्पण्या