हर्षिता वारंगणकरची राष्ट्रीय मल्लखांबसाठी निवड
हर्षिता वारंगणकरची राष्ट्रीय मल्लखांबसाठी निवड
उंबर्ले येथील हर्षिता राकेश वायंगणकर हिची राष्ट्रीय मल्लखांबसाठी निवड झाली आहे. मुंबई उपनगर संघाचे तिने नुकतेच अमरावती येथे नेतृत्व केले. हर्षिता वायंगणकर हिला कोळथरे येथील महाजन यांच्या सहकार्याने चिखलगाव दापोली येथे सराव करण्याची संधी मिळाली. हर्षिताने सातत्याने सराव करून या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविले. मुंबई उपनगर संघाकडून खेळणार्या हर्षिता वायंगणकर हिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा