जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपालिका न्यायडोंगरी यांच्या सयुक्त विद्यमाने ” मिशन कवच कुंडल” या योजनेअंतर्गत कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन



 जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपालिका न्यायडोंगरी यांच्या सयुक्त विद्यमाने ” मिशन कवच कुंडल” या योजनेअंतर्गत कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन


न्यायडोंगरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपालिका न्यायडोंगरी यांच्या सयुक्त विद्यमाने ” मिशन कवच कुंडल” या योजनेअंतर्गत कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन ग्रामपालिका कार्यालयात करण्यात आले असता या शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळून सुमारे सहाशे पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले सकाळी दहा वजेपासून सुरू करण्यात आलेले लसीकरण सायंकाळी उशिरा पर्यन्त सुरू ठेवण्यात आले होते , आरोग्य कर्मचारी, अशा स्वयंसेवी का , अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग ,तसेच ग्रा प सरपंच ,उप सरपंच सर्व सदस्य यांचे अथक परिश्रम व भरीव सहकार्य या मुळेच लसीकरणचा इतका मोठा टप्पा आम्ही पार करू शकलो अशी भावना वैद्यकीय अधिकारी डॉ साबळे यांनी व्यक्त केली .

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org