खेड तालुक्यातील कांदोशी येथील आदित्य मंगेश मोरे यांने केली काळ्या तांदळाची शेती


 खेड तालुक्यातील कांदोशी येथील आदित्य मंगेश मोरे यांने केली काळ्या तांदळाची शेती


जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणार्‍या व खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडून देखील मोठी मागणी असणार्‍या काळ्या तांदळाची कांदोशी येथे शेती करण्यात आली आहे. या शेतीला खेडमधील तालुका कृषी अधिकार्‍यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी या प्रयोगाचे कौतूक केले.

खेड तालुक्यातील कांदोशी येथील आदित्य मंगेश मोरे या २६ वर्षाच्या वास्तुशिल्पकार असलेल्या युवकाने आपल्या शेतात यावर्षी काळ्या तांदळाची शेती केली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या