मारुती मंदिर ते कोकण नगर रस्त्यावरती गेल्या दोन दिवसापासून एक मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या मध्यभागी नादुरुस्त अवस्थेत
मारुती मंदिर ते कोकण नगर रस्त्यावरती गेल्या दोन दिवसापासून एक मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या मध्यभागी नादुरुस्त अवस्थेत
मारुती मंदिर ते कोकण नगर रस्त्यावरती गेल्या दोन दिसापासून एक मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या मध्यभागी नादुरुस्त झालेला आहे याकडे कोणाचेही लक्ष गेलेले दिसत नाही त्यामुळे या रस्त्यावर लोकांना तसेच वाहनचालकांना वाहनाच्या गर्दीमुळे फार मोठा त्रास होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून या मालवाहक ट्रक सामना ने भरलेला असल्यामुळे बाजूला ला ही घेता येत नाही.हा ट्रक अजून किती दिवस राहाणार आहे ते कोणीही सांगू शकत नाही.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा