कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू


 कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू

देशात कोळशाची कमतरता असल्यामुळे देशातील औष्णिक वीज प्रकल्पातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोयना प्रकल्पातून अतिरिक्त म्हणजे दिवसाला सुमारे पाचशे ते पंधराशे मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. पुढील काही दिवस ही अतिरिक्त वीज निर्मिती सुरू राहणार असल्याची माहिती पोफळी येथील महाजनकोच्या अधिकार्‍यांनी दिली.

कोयना प्रकल्पाच्या चार टप्प्यातून एक हजार ९२० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org