योग शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


 योग शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी विश्‍वास शिर्के यांची निवड झाली. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी राजेश आयरे, मधुरा बाळ, नम्रता दामले, गौरव आंब्रे, दिनेश पेडणेकर, सचिव प्रसाद मयेकर, स्मिता वैद्य, सारिका चिखले, प्रकाश पवार, सुभाष पाटील, कोशाध्यक्ष श्रावणी बांदिवडेकर, महासचिव मानसी जोशी, संयुक्त सचिव निधी पटवर्धन, संघटन सचिव सुनिता जोशी, मिडिया प्रभारी प्रशांत चव्हाण, सोशल मिडिया प्रभारी गोविंद राठोड, कार्यालय सचिव कृतिका धामणकर, सदस्यपदी प्रगती नार्वेकर, नितीन खानविलकर, स्वाती तेरेदेसाई, श्रद्धा सोहनी, श्रीकांत ढालकर, रोशनी तलाठी, सायली इदाते, भक्ती महाजन, राधा तोडकरी, डॉ. विनिता नातू, सुषमा देवळेकर, प्रियांका एकावडे, नीता साने, मनिषा दामले, विद्यानंद जोग, ज्योती गावंड, समृद्धी दळी, ज्योती खटावकर, प्रीती गोगटे, आशिष वसावे यांचा समावेश आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या