गावागावांत ग्रंथालये व अभ्यासिकांचा समावेश असलेली संविधान सभागृहे बांधण्याचा निर्णय




 गावागावांत ग्रंथालये व अभ्यासिकांचा समावेश असलेली संविधान सभागृहे बांधण्याचा निर्णय

राज्यातील ग्रामीण भागातील समाजापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे यासाठी गावागावांत ग्रंथालये व अभ्यासिकांचा समावेश असलेली संविधान सभागृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या