रत्नागिरी लाईट हाऊसपर्यंतच्या रस्ता कामाचे अंदाजपत्रक करण्याचा ठराव मंजूर
रत्नागिरी लाईट हाऊसपर्यंतच्या रस्ता कामाचे अंदाजपत्रक करण्याचा ठराव मंजूर
रत्नागिरी शहरातील भगवती मंदिर येथील लाईट हाऊस ते हनुमान मंदिर पर्यंतचा रस्ता रत्नागिरी नगर परिषदेकडून केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हनुमान मंदिर बसस्टॉप ते रत्नागिरी लाईट हाऊसपर्यंतच्या रस्ता कामाचे अंदाजपत्रक करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा