दिव्यांगांना आवश्यक उपकरणे मोफत देणार


 दिव्यांगांना आवश्यक उपकरणे मोफत देणार


दिव्यांग बांधवांना मोफत सहाय्यभूत उपकरणे मिळावीत, यातून त्यांना जे जमले ते व्यवसाय करण्यास स्वावलंबी व्हावेत, दिव्यांग बांधवांना दिलसा मिळावा, जिद्दीने त्यांची वाटचाल सुरू रहावी. या हेतूने दिव्यांग बांधवांना लागणारी उपकरणे मोफत दिली जाणार असल्याचे मत घरडा कंपनीचे एच. आर. मॅनेजर अनिल भोसले यांनी दिव्यांग तपासणी शिबिरात व्यक्त केले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या