गटविकास अधिकार्याना कारणे दाखवा, जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा आदेश
गटविकास अधिकार्याना कारणे दाखवा, जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा आदेश
रत्नागिरी:रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराचा भंग करत जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकार्यांनाच डावलण्यात आले. याला जबाबदार असलेले गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली. तसेच संपूर्ण भूमिपूजन सोहळा नियोजन प्रक्रियेची चौकशी करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष उदय बनेंवर सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा