सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत कुविचारांच्या महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम साजरा
सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत कुविचारांच्या महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम साजरा
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
गेल्या चाळीस वर्षापासून टिळक नगर साकी नाका येथील झोपडपट्टी भागात प्रगती एज्युकेशनल ट्रस्टचे सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ही संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचा मुलींचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत
संस्थेच्या संस्थापक व माजी प्राचार्या सौ पुष्करणी सुभेदार यांच्या अथक परिश्रमातून या शिक्षण संकुलात मुलींसाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. मुली स्वावलंबी होतील याची काळजी घेतली आहे. त्याने लावलेल्या रोपांचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हा वारसा सौ .ज्योती सुभेदार मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग आणि सौ. सलोनी कुडाळकर या पुढे नेत आहेत. सध्या समाजात विकृत मनोवृत्तीतून महिलांवर अत्याचार होत आहेत या विरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने आज(दि.१४ आँक्टोंबर) शाळेतील मुलींनी महिषासूर मर्दनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा