भूमिपुत्रांवरील अन्याय थांबवावा!
भूमिपुत्रांवरील अन्याय थांबवावा!
' काँग्रेस भरवणार उत्तर भारतीयांचे संमेलन ' भाई जगताप यांची घोषणा
- संगीता जांभळे, नाशिक रोड.
काँग्रेसने सातत्याने परप्रांतीयांची बाजू घेऊन भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. त्यामुळेच काँग्रेसने जनतेच्या मनातील स्थान गमावले आहे. काँग्रेसला पूर्वीचे वैभवाचे दिवस प्राप्त करायचे असतील, तर त्यांच्या नेत्यांनी परप्रांतीयांची बाजू घेणे थांबवावे ! ' वेगळ्या वाटेवरचा गांधी '.भाजपातील नेते मनेका गांधी व वरूण गांधी यांच्यावर त्यांनी स्पष्टपणे टीका केली, यास्तव भाजपने त्यांचे पक्षातील स्थान गौण केले. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु काँग्रेसमध्ये त्यांनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केल्यामुळेच, त्यांना काँग्रेस सोडावी लागली. सार्वभौम सत्ता हाती येताच काँग्रेसचे दोष भाजपमध्येही शिरले आहेत!
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा