फायनान्सने गाडी ओढून नेल्याने "त्या" तरुणाची तीन मजली इमारतीवरुन उडी...
फायनान्सने गाडी ओढून नेल्याने "त्या" तरुणाची तीन मजली इमारतीवरुन उडी...
सावंतवाडी पोलिसांची माहीती; उंचावरुन पडल्याने कमरे खालचा भाग लुळा, गोव्यात उपचार सुरू...
सावंतवाडी फायनान्स कंपनीने गाडी ओढून नेल्याच्या रागातून निरवडे येथील तरुणाने तीन मजली इमारतीवरुन उडी मारल्याची माहीती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. दरम्यान उंचावरुन पडल्यामुळे त्याचा कमरे खालचा भाग लुळा पडला असून त्याच्यावर गोवा-बांबूळी येथे उपचार सुरू आहेत. याबाबतची माहीती या प्रकरणाचे तपासिक अमंलदार शरद लोहकरे यांनी दिली
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment