गुणवंत कामगारांना राज्यभर एसटी बस चा मोफत प्रवास मिळावा
गुणवंत कामगारांना राज्यभर एसटी बस चा मोफत प्रवास मिळावा
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.
मुंबई( शांत्ताराम गुडेकर )
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना" गुणवंत कामगार पुरस्कार "महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले जाते . अशा गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मोफत प्रवास व शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय मिळावी व इतर मागण्यासंबंधी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आदिना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व राज्य कमिटी सदस्य यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा