रत्नागिरी शहरात रस्त्यांचे डांबरीकरण होतेय की किरकोळ मलमपट्टी?
रत्नागिरी शहरात रस्त्यांचे डांबरीकरण होतेय की किरकोळ मलमपट्टी?
रत्नागिरी नगर परिषद नेमके करतेय तरी काय?
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकारणाला सुरुवात झाली आहे. मात्र हे डांबरीकरण होतेय की किरकोळ मलमपट्टी असा सवाल उपस्थीत झाल्यास काहिच वावगे ठरणार नाही.
सध्या साळवी स्टॉप, शिवाजीनगर परिसरात मुख्य रस्त्यांवर काही ठराविक ठिकाणीच डांबरीकरण केले जात आहे. संपुर्ण रस्त्याचे डांबरीकरण होत नाहिये. त्यामुळे हे केलेले डांबरीकरण किती काळ टिकेल असा सवाल उपस्थीत होतोय. साळवी स्टॉप परिसरात देखील मुख्य कमानीखाली डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र संपुर्ण डांबरीकरण झालेले नाही. एका बाजुने वाहतूक सुरु आहे. एका बाजुला डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे धूळ देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा