शिर्डीतील विमानसेवा सुरू
शिर्डीतील विमानसेवा सुरू
शिर्डी :आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खुशखबर आहे.कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरू होणार आहे. आज सकाळी ११.३० वाजता दिल्ली येथून पहिले विमान शिर्डीत दाखल होणार आहे. तर दुपारी १२.३० वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना झाले.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आले होते. लॉकडाउनचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला होता. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डी विमानतळावरील सेवा बंद करण्यात आली होती. पण आता ही सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमधून साईभक्तांना घेऊन विमान शिर्डी विमानतळावर उतरले होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा