कारभार पालशेत ग्रामपंचायतीचा


 कारभार पालशेत ग्रामपंचायतीचा 

पालशेत ग्रामपंचायत मधील वाद शिगेला. ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू.

पालशेत ग्रामपंचायत मधील गैरव्यवहाराला अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप  ग्रामस्थ करू लागलेत.

प्रशासकीय मान्यता नसतानाही लाखो रुपये खर्च केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनअद्यापही कारवाई न झाल्यामुळे पालशेत मधील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण.

एकाच दिवशी ग्रामसेवकांनी लावल्या दोन ग्रामसभा ???

ग्रासभेच्यावेळी पालशेत मधील ग्रामसेवक शासकीय दप्तरासह अनुपस्थित राहिल्यामुळे ग्रामस्थ आणखी आक्रमक.

अनेक महिने उलटले तरीही ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई न करताच गट विकास अधिकारी दुसऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याची सक्तीने नेमणूक करत असल्याचीही चर्चा.

जमाखर्च वाचन व प्रत्यक्ष कॅश बूक मध्ये दर्शविण्यात आलेल्या मध्ये तफावत.

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे पालशेत मधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments