राज्यात असे सुमारे ४३ लाख ग्राहक महावितरणच्या तपासणी कक्षेत
वीज ग्राहकाच्या मीटरमध्ये शून्य ते ३० युनिटपर्यंतच वीजवापर होत असल्यास त्याबाबत शंका व्यक्त करून महावितरणकडून मीटर तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात असे सुमारे ४३ लाख ग्राहक महावितरणच्या तपासणी कक्षेत असून, त्यातील काहींच्या मीटरची तपासणी झाली असून, त्यात काही प्रकरणांत मीटरमधील दोष आणि चोरीच्या उद्देशाने फेरफारही समोर येत आहेत.सदोष मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यातून अनपेक्षित वीजगळती समोर येऊन महावितरणच्या महसुलात भर पडण्यास मदत होत आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 9422050977, 9623454123



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा