राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या रत्नागिरी कार्यालयात आले असताना शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी आपला कार्यअहवाल दिला. यावेळी जेष्ठ नेते कुमार शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, सनीफ गवाणकर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा