कवी संजय मुकूंदराव निकम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान




 कवी संजय मुकूंदराव निकम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मालेगाव (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिध्द कवी व लेखक कवी संजय मुकूंदराव निकम यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय काव्यांगन साहित्य मंच या संस्थेचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच ऑनलाइन कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब तोरस्कर, ठाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजू पाडेकर, कार्याध्यक्ष प्रा. नीरज आत्राम,


 महिला आघाडी प्रमुख श्रीमती मनिषा गायकवाड आणि साहित्यीक प्रा. डॉ. सुनील पवार, प्रा. धस, प्रा. सुहानंद ठोक आदी मान्यवर उपस्थित होते.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments