२४ ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भातील सावळागोंधळ सुरु
२४ ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भातील सावळागोंधळ सुरु
२४ ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील सावळागोंधळ थांबायचं नाव घेत नाहीय.हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा गोंधळ झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षेसाठी दोन वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने काही विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा