चिपळूणात धुमस्टाईल स्टंटबाज निघाले, अल्पवयीन,पाेलिसानीत्यांना व त्यांच्या पालकांना दिली समज
चिपळूणात धुमस्टाईल स्टंटबाज निघाले, अल्पवयीन,पाेलिसानीत्यांना व त्यांच्या पालकांना दिली समज
चिपळूण रत्नागिरी,
चिपळूणात बाईकस्वारांकडून स्टंटगिरीचे प्रकार वाढले आहेत. ही स्टंटगिरी अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने या विरोधात येथील युवा सेना आक्रमक झाली होती पदाधिकार्यांनी थेट पोलीस स्थानकात तक्रार देत काही बाईकस्वारांचे वाहन क्रमांक व व्हिडिओ सुद्धा देत कारवाईची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी रविवारी संबंधित स्टंटबाज बाईकस्वारांना पोलीस स्थानकात बोलावून घेतले. मात्र तिघेही अल्पवयीन असल्याने अखेर त्यांना व त्यांच्या पालकांना समज देण्यात आली. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडल्यास कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा