ज्यांनी आश्वासने दिली, त्यांनाच या संदर्भात विचारलेले बरे. -आ. भास्कर जाधव
ज्यांनी आश्वासने दिली, त्यांनाच या संदर्भात विचारलेले बरे. -आ. भास्कर जाधव
गुहागर रत्नागिरी,गुहागर येथील समुद्रकिनार्यावर झालेल्या कारवाईबाबत मी काय म्हणून व्यक्त व्हायचे, असा प्रतिसवालच आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. ज्यांनी आश्वासने दिली, त्यांनाच या संदर्भात विचारलेले बरे. माझी त्या खोकेधारकांविरोधात कोणतीही तक्रार नव्हती. खोकेधारकांना नोटीसा आल्यावर माझ्याकडे कोणीही मदत मागायला आलेच नव्हते. अशा वेळी आपण काही बोलणे चुकीचे आहे, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा