सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय
सिंधुदुर्ग: मतदानाच्या हक्का साठी न्यायालयात गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतदारांचा निर्णय होई पर्यत काहीच दिवसासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे काही मतदार आपल्या मतांच्या हक्कासाठी न्यायालयात गेले आहे.त्यांचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे.त्यानंतर आदेश प्राप्त होताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.पक्क्या मतदारांच्या यादित मतदानाचा हक्क डावलण्यात आलेल्या काही मतदारांनी सहनिबंधक सहकारी संस्था कोकण भवन याच्या निर्णया विरुद्ध उच्च न्याल्यात अपील दाखल केले होते.त्याचा निर्णय अजून झालेला नसल्याने दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम अपीलाचा निर्णय होईपर्यंत सुरू करू नये.असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी कुडाळ प्रताधिकरी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा