कोरोनाच्या नावाखाली मराठा आरक्षणाबाबत केवळ चालढकल सुरू -खासदार संभाजीराजे यांचा आरोप


 कोरोनाच्या नावाखाली मराठा आरक्षणाबाबत केवळ चालढकल सुरू -खासदार संभाजीराजे यांचा आरोप


मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे; तोपर्यंत मराठा समाजाला सोयीसुविधा देणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. तीन महिने झाले तरी याबाबत राज्य सरकारने काही केलेले नाही.कोरोनाच्या नावाखाली केवळ चालढकल सुरू आहे, असा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी २५ ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या