संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी




 संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी  

कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर अनेक दिवस बंद असलेली देवस्थाने शासनाने निर्बंध उठवल्याने आता खुली झाली आहेत  त्यामुळे शनिवार रविवारच्या सुट्टी बरोबरच संकष्टी आल्याने गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविक आले होते  काल दिवसभरात संकष्टीच्या दिवशी सात हजार भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले  तसेच किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केल्याने व्यावसायिकांचाही चांगला व्यवसाय झाल्याने त्यांच्यात समाधान होते  त्यामुळे आता पुढील काळात दिवाळीच्या सुट्टीत चांगला प्रमाणावर प्रतिसाद मिळेल असे व्यावसायिकांना वाटत आहे  


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या