महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने खाजगी रिसॉर्टला दिलेला एक रूपया भाड्याचा करार रद्द होण्याचे संकेत
रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनार्याची सुमारे ७.७७.५५ हेक्टर जागा आता वार्षिक भुईभाडे करारपद्धतीने देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या जागेवर रत्नसागर बीच रिसॉर्ट आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही जागा घेवून १ रुपया नाममात्र भुईभाड्याने रिसॉर्टसाठी मालकांना दिली होती. मात्र यातून शासनाला काहीच महसूल मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने हा नवा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्यामुळे जुना करार रद्द होण्याचे संकेत असून शासनाला नव्या धोरणामुळे महसूलही मिळण्याची शक्यता आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा