राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे अहवान
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे अहवान
सामाजिक,कला,क्रीडा, आरोग्य,शैक्षणिक,पत्रकारीता,सांस्कृतिक,बचत गट,पर्यावरण,आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे व्यक्तीस व संस्थेला दरवर्षी नवनिर्मिती फाऊंडेशन या शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.
समाजात अनेक लोक आप-आपल्या परीने समाजासाठी काम करत असतात
त्यानी केलेल्या कामाचा यथोचित सन्मान व सत्कार केला जातो.यासाठी दरवर्षी पुर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये सहभागी होतात. त्यासाठी पुरस्कारासाठी दि.15/11/ 2021 प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
🔊 पुरस्कारचे स्वरूप🔊
👑शाळ
👑श्रीफळ
👑प्रमाणपत्र
👑शिल्ड
👑पुष्पगुच्छ
* सदरील पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थितमंत्री,खासदार,आमदार,आय.पी.एस, अधिकारी,आदिच्या उपस्थितीत बहाल करण्यात येतो.*
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता
▪▪▪▪▪▪▪▪
अध्यक्ष
नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी,
ता.जि.रत्नागिरी.
पिन:- 415637
अधिक माहितीसाठी
रमजान गोलंदाज. (अध्यक्ष)
📞 9960416683
डाॅ.सलीम सय्यद
📞 7709869905
राजेश आंबेडकर
+91 89756 36393
प्रवीण किणे
+91 70208 43099
संतोष चव्हाण
+91 98608 24680

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा