राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांचा युवक राष्ट्रवादीतर्फे निषेध


 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांचा युवक राष्ट्रवादीतर्फे निषेध


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत आमदार शेखर निकम यांचा एकेरी उल्लेख केला आहे. याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चव्हाण याचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो, आम्ही त्यांना याचा जाब विचारू, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

महिला जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे आ. निकम व माजी सभापती पूजा निकम यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या