झोंबडी येथे दुकान फोडून ३० हजारांची रोकड लंपास




 झोंबडी येथे दुकान फोडून ३० हजारांची रोकड लंपास 


 झोंबडी येथील एका दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील ३० हजार रुपये रोकड लंपास केली. सरपंच अतुल लांजेकर यांचे कालभैरव जनरल स्टोअर हे दुकान झोंबडीत आहे. सायंकाळी मालक दुकान बंद करून गेले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री हे दुकान फोडले व दुकानातील ३० हजार रुपये लंपास केले. यावेळी चोरट्यांनी दरवाज्याला लावलेल्या कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली. या चोरीची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात झाली असून, गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments