रोहन बने यांच्या हस्ते उजगाव येथे नळपाणी योजनेच्या दुरुस्ती कामाचे भूमिपुजन संपन्न
रोहन बने यांच्या हस्ते उजगाव येथे नळपाणी योजनेच्या दुरुस्ती कामाचे भूमिपुजन संपन्न
रत्नागिरी प्रतिनिधी:-
संगमेश्वर तालुक्यातील उजगाव येथे नळपाणी योजनेच्या दुरुस्ती कामाचे शुक्रवारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उजगाव सरपंच सुनील कानसरे, उपसरपंच रोहिणी बावदाने, ग्रा. प. सदस्य संजीवन सावंत, शाखाप्रमुख श्याम नवेले, उपशाखाप्रमुख सुरेश जाधव, मा. सरपंच अशोक पवार, मा. सरपंच किरण जाधव, गाव प्रमुख महादेव शिंदे, विश्राम फोजदर, ग्रामसेवक सुहास शिंदे, शांताराम बडद, संतोष पानसरे, शांताराम कानसरे, मयु नवेले, प्रकाश पांचाळ, प्रकाश बडद, अमित मांगले आदी उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा