दापोली उपजिल्हा रूग्णालय १०० खाटांचे होणार, २० कोटी मंजूर
दापोली उपजिल्हा रूग्णालय १०० खाटांचे होणार, २० कोटी मंजूर
रत्नागिरी दापोली,
दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता ५० खाटांवरून १०० खाटांची करून या रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून या कामासाठी २० कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसा शासन निर्णय ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.
दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे दापोलीच्या उपजिल्हा रूग्णालयाचे १०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा