अ.भा.म.सा.प ठाणे जिल्हा आयोजित जागर अंबाबाईचा राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न

 




अ.भा.म.सा.प ठाणे जिल्हा आयोजित जागर अंबाबाईचा राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न


अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या नामांकित साहित्य संस्थेच्या ठाणे जिल्हा विभागातर्फे दिनांक १२-१०-२०२२ रोजी जागर अंबाबाईचा या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवयित्री व संस्थेच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांनी भूषवले. तसेच सुप्रसिद्ध कवयित्री संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ अनिता गुजर या स्वागताध्यक्षपदी होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता सौ. शेफाली भुजबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका निशिगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक इतिहास संशोधक. श्री शरद गोरे यांनी आपल्या विशेष उपस्थितीत व प्रबोधनात्मक संवादातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

सदर संमेलनाला संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री फुलचंद नागटिळक, संस्थेच्या दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष क्रांती महाजन यांनी सुद्धा आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली. स्थानिक पातळीवरून डोंबिवली शहराचे नगरसेवक श्री राजेश गोवर्धन मोरे व नगरसेविका सौ विद्या राजेश म्हात्रे हे देखील उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन ठाणे जिल्हा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष अविनाश ठाकूर, उपाध्यक्षा मुग्धा कुंटे, व सचिव दीपा वणकुद्रे यांनी केले. आपल्या सुमधुर भाषाशैली तून संमेलनाला सुंदर साज चढवला.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही अनेक कवी कवयित्री या ऑनलाईन संमेलनात सहभागी झाले. नवरात्री निमित्त देवीची भक्ती गीते, पोवाडा, जागर, गोंधळ, अशा विविध साहित्य प्रकार या संमेलनातून ऐकावयास मिळाले. 

स्त्रियांनी स्त्रियांसाठी भरवलेले हे काव्य संमेलन नवदुर्गाच्या भक्तिरसात परिपूर्ण ओथंबलेले असले तरी स्वतःची अशी अजरामर आठवण साहित्य क्षेत्रात ठेवून गेले. 

कार्यक्रमाच्या सर्व औपचारिक बाजू सांभाळून सर्वांनी मिळून तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पाहुण्यांचे स्वागत ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिताताई गुजर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे औपचारिक आभार संमेलनाध्यक्ष सौ राजश्री बोहरा यांनी व्यक्त केले.  अखेरीस सर्वांनी एकत्रित रित्या पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली व उत्तम आशा डिजिटल सन्मान पत्रांनी उपस्थितांचा गौरव करण्यात आला. 

भक्तीरसात ओतप्रोत भरलेल्या या काव्य संमेलनात सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाला व साहित्यिकांना नवीन विचार दृष्टी देण्याचा यथोचित प्रयत्न केला. नवरात्रीच्या काळात कोरोनाच्या आजारामुळे प्रत्यक्षात नवरात्र साजरा करता आली नसली तरी ऑनलाईन संमेलनाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्व सारस्वतांना मात्र त्याचा भरपूर आनंद घेता आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक, यू ट्यूब अशा इतर समाज माध्यमाद्वारे करण्यात आले. त्यामुळे घरी बसूनही हजारो काव्य रसिकांना कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेता आला. या कार्यक्रमाच्या शेवटी सौ राजश्री बोहरा यांनी येणाऱ्या काळात मुंबई प्रदेश तर्फे मोठमोठी प्रत्यक्ष काव्यसंमेलन मन भरवले जातील असे आश्वासन सर्व सारस्वतांना दिले आहे. 

ठाणे जिल्हा कार्यकारणी तर्फे आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच कावी संमेलन असले अ.भा.म.सा.प ठाणे जिल्हा आयोजित जागर अंबाबाईचा राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यसंमेलन संपन्न

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या नामांकित साहित्य संस्थेच्या ठाणे जिल्हा विभागातर्फे दिनांक 12 10 2019 रोजी अंबाबाईचा या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवयित्री व संस्थेच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांनी भूषवले. तसेच सुप्रसिद्ध कवयित्री संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ अनिता गुजर या स्वागताध्यक्षपदी होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता सौ. शेफालीभुजबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका निशिगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक इतिहास संशोधक. श्री शरद गोरे यांनी आपल्या विशेष उपस्थितीत व प्रबोधनात्मक संवादातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

सदर संमेलनाला संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री फुलचंद नागटिळक, संस्थेच्या दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष क्रांती महाजन यांनी सुद्धा आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली. स्थानिक पातळीवरून डोंबिवली शहराचे नगरसेवक श्री राजेश गोवर्धन मोरे व नगरसेविका सौ विद्या राजेश म्हात्रे हे देखील उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन ठाणे जिल्हा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष अविनाश ठाकूर, उपाध्यक्षा मुग्धा कुंटे, व सचिव दीपा वणकुद्रे यांनी केले. आपल्या सुमधुर भाषाशैली तून संमेलनाला सुंदर साज चढवला.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही अनेक कवी कवयित्री या ऑनलाईन संमेलनात सहभागी झाले. नवरात्री निमित्त देवीची भक्ती गीते, पोवाडा, जागर, गोंधळ, अशा विविध साहित्य प्रकार या संमेलनातून ऐकावयास मिळाले. 

स्त्रियांनी स्त्रियांसाठी भरलेले हे काव्य संमेलन नवदुर्ग च्या भक्तिरसात परिपूर्ण ओथंबलेले असले तरी स्वतःची अशी अजरामर आठवण साहित्य क्षेत्रात ठेवून गेले. 

कार्यक्रमाच्या सर्व औपचारिक बाजू सांभाळून सर्वांनी मिळून तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रस्तावना पाहुण्यांचे स्वागत ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिताताई गुजर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे औपचारिक आभार संमेलनाध्यक्ष सौ राजश्री बोहरा यांनी व्यक्त अखेरीस सर्वांनी एकत्रित रित्या पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली व उत्तम आशा डिजिटल सन्मान पत्रांनी उपस्थितांचा गौरव करण्यात आला. 

भक्तीरसात ओतप्रोत भरलेल्या या काव्य संमेलनात सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाला व साहित्यिक नवीन विचार दृष्टी देण्याचा यथोचित प्रयत्न केला. नवरात्रीच्या काळात करणा-या आजारामुळे प्रत्यक्षात नवरात्र साजरा करता आली नसली तरी ऑनलाईन संमेलनाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्व सारस्वतांना मात्र त्याचा भरपूर आनंद घेता आला. या कार्यक्रमाच्या शेवटी सौ राजश्री बोहरा यांनी येणाऱ्या काळात मुंबई प्रदेश तर्फे मोठमोठी प्रत्यक्ष काव्यसंमेलन मन भरवले जातील असे आश्वासन सर्व सारस्वतांना दिले आहे. 

ठाणे जिल्हा कार्यकारणी तर्फे आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच कावी संमेलन असले तरीही साहित्यिक सृष्टितून मिळालेला पाठिंबा हा गौरवास्पद आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org