लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
रत्नागिरी येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि.प.सदस्य बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, कांचनताई नागवेकर, संजना माने,गजानन पाटील व संबंधित उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा