मुंबई गोवा रस्त्यावरील खेड लवेल येथील टोल नाका रस्त्याविना शुल्क आकारणी साठी सज्ज
गेली काही वर्षे मुंबई गोवा रस्त्याचे काम चालू असून अद्याप पूर्ण नाही तसेच चिपळूण खेड रस्ता हा देखील अपूर्णच आहे. रस्त्याचे काम अतिशय धीम्यागतीने सुरु असून प्रवाश्यांचे खूप हाल होत आहेत. त्यातच खड्यांचे साम्राज्ज्य आहे. या कडे मात्र राष्ट्रीय रस्ते विभागाचे दुर्लक्ष आहे. मात्र असे असताना
मुंबई गोवा रस्त्यावरील खेड लवेल येथील टोल नाका रस्त्याविना शुल्क आकारणी साठी अतिशय जलद गतीने सज्ज झाला आहे. आतातरी रस्त्याचे काम जलद गतीने होणार का? असा सर्व सर्वसामान्यांच्या मतान प्रश्न उपस्थित होत आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा