दापोली: चक्रीवादळ येऊन दीड वर्ष लोटले , अद्यापपर्यंत परिसर नॉट रिचेबल !

 







दापोली: चक्रीवादळ येऊन दीड वर्ष

 लोटले , अद्यापपर्यंत परिसर नॉट

 रिचेबल !


रत्नागिरीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून दीड वर्ष लोटली. मात्र अद्यापही दापोलीतील केळशी परिसरात नेटवर्कची बत्ती गुल आहे. बीएसएनएलचा मोबाईल टॉवर अद्यापही मोडलेल्या स्थितीतच पाहायला मिळतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी दिलेल आश्वासन पोकळ ठरल्याचं यावरून दिसून आलं. एकाच टॉवरवरुन अन्य खाजगी मोबाईल कंपन्याही दहा ते पंधरा गावात नेटवर्क देत होत्या. चक्रीवादळानंतर अद्य़ापपर्यंत हे कनेक्शन ठप्पच असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org