नाशिक रोड येथील श्री सप्तशृंगी माता मंदिराचा जीर्णोद्धार

 



नाशिक रोड येथील श्री सप्तशृंगी माता मंदिराचा जीर्णोद्धार


श्री सप्तशृंगी माता मंदिराचा जीर्णोद्धार नाशिक रोड येथील 'हरेश्वर महादेव मंदिरा' जवळील 'शिवशक्ती नगर' येथील श्री सप्तशृंगी माता मंदिराचा जीर्णोद्धार नाशिक महानगरपालिकेचे माननीय सभापती, प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक श्री. विशाल उत्तम संगमनेरे यांच्या शुभहस्ते नुकताच ( ७/१०/२१) पार पडला. समारंभानंतर सप्तशृंगी मातेची पूजा व आरती करण्यात आली.याप्रसंगी शिवशक्ती नगर महिला मंडळातील सौ. शोभना शिंदे, सौ. लता कोटेचा, सौ. नलिनी मिसाळ, श्रीमती शोभाबाई संसारकर इत्यादी महिला उपस्थित होत्या.  - संगीता जांभळे, नाशिक रोड.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या