राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नांतुन शहरात तीन ठिकाणी ओपन जीम
राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नांतुन शहरात तीन ठिकाणी ओपन जीमसाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
विधानपरिषद आमदार बाळाराम पाटील यांनी राजापूर शहरातील राजीव गांधी क्रिडांगणावरील अॅक्टीव्हीटी सेंटर, कै. भिकाजीराव चव्हाण उद्यान व गोठण मैदान दिवटेवाडी या तिन ठिकाणी ओपन जीम निर्मितीसाठी दहा लाखाचा निधी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिला आहे.
यासाठी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा