जावेद अख्तर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा


javed-akhtar-taliban


जावेद अख्तर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली होती

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली होती. याबाबत मुलुंड परिसरात राहणारे वकील संतोष दुबे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र अनेक दिवसांनंतर देखील अख्तर यांनी माफी न मागितल्याने सोमवारी वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या