शिक्षक पुरस्कार वितरण २१ ला रत्नागिरीत


 शिक्षक पुरस्कार वितरण २१ ला रत्नागिरीत


रत्नागिरी:शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २१ ऑक्टोबरला हा सोहळा शामराव पेजे सभागृहात सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करणार्‍या शिक्षकांना दरवर्षी हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org