खोकेधारकांवर केलेली कारवाई चुकीची -राजेश बेंडल

 



खोकेधारकांवर केलेली कारवाई चुकीची -राजेश बेंडल


गुहागर रत्नागिरी:गुहागर समुद्र किनाऱ्यावरील  खोकेधारकांवर केलेली कारवाई चुकीची असल्याचे मत राजेश बेंडल यांनी व्यक्त केले आहे  

खेड सत्र न्यायालयात या विषयासंदर्भात १३ ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्यामुळे एक दिवस मेरीटाईम बोर्डाने कारवाई थांबवावी, अशी विनंती आम्ही मेरीटाईमच्या अधिकार्‍यांना करीत होतो. मात्र, आमचे न ऐकता अधिकार्‍यांनी खोकेधारकांवर केलेली कारवाई चुकीची आहे, असे स्पष्ट मत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments