इंदिरा गांधी नाट्य गृहाच्या अवस्थेबाबत नाटय़प्रेमीं नाराज



 इंदिरा गांधी नाट्य गृहाच्या अवस्थेबाबत नाटय़प्रेमीं नाराज 


चिपळूण शहरात दि. २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात चिपळूणचे सांस्कृतिक वैभव असणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पाण्याखाली गेले. आता महापुराला जवळपास अडीच महिने झाले परंतु ठेकेदार अथवा पालिकेने साधी या केंद्राची साफसफाई करण्यातही स्वारस्य दाखविलेले नाही. त्यामुळे आता आतील खुर्च्या, साहित्य कुजून सडले आहे. या सार्‍या प्रकाराबाबत नाट्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.           


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या