'श्री अंबाबाई गोंधळ जागरण' स्पर्धेचा निकाल
'श्री अंबाबाई गोंधळ जागरण' स्पर्धेचा निकाल
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज महिला मंडळ आयोजित 'श्री अंबाबाईचा गोंधळ जागरण ' कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडला. यात उत्कृष्ट ठरलेल्या समाज भगिनींना
प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. प्रथम क्रमांक सौ. सुनिता राजेश साळी, डोंबिवली द्वितीय क्रमांक वैजयंती शांताराम भंडारे, बेळगाव तृतीय क्रमांक सौ. कस्तुरी अंबादास माळकर,
पुणे चतुर्थ क्रमांक सौ. जयश्री आनंद शिरवळकर, गुलबर्गा यांना प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका व प्रमुख पाहुण्या शशिकला धारणकर, नाशिक व प्राध्यापिका सौ. श्रद्धा संजीव साळी, संस्थापिका स्वकुळ साळी मंच या होत्या. कार्यक्रमाची आखणी व संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात सौ. शशिकला चौधरी अध्यक्षा व सेक्रेटरी विद्या क्षीरसागर अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज महिला मंडळ यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! - संगीता जांभळे, नाशिक रोड.
--------------------
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा